Mouni Roy चाहत्यांना देत आहे हटके फॅशन गोल्स; पाहा फोटो
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय अभिनेत्रीची स्टाईल फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने Cannes 2023 फिल्म फेस्टिवलमध्ये मोठा दिमाखात एन्ट्री केली.. सध्या Cannes 2023 दरम्यानचे अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..
2 / 5
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
3 / 5
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी मौनी तरुणींना फॅशन गोल्स आणि फिट राहण्याच्या टिप्स देखील देत असते. आता देखील अभिनेचे फोटोंची चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
4 / 5
मौनी रॉय हिने फक्त छोट्या पडद्यावर नाही तर, मोठ्या पडद्यावर देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
5 / 5
मौनी तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच पण अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.