अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करते.
आता देखील मौनी हिनी खास लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. मौनीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केलं आहे.
मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...
अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर मौनी रॉय हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्ट वर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.