नोरा फतेही हिचा बॉसी लूक, काळ्या सूटमध्ये अभिनेत्री चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स

| Updated on: Apr 07, 2024 | 3:29 PM

अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. नोरा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या बॉसी लूकची चर्चा रंगली आहे.

1 / 5
अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, डान्स आणि लूकमुळे चर्चेत असते.

2 / 5
आता देखील अभिनेत्री खास लूकमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
काळ्या सूटमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. नोराने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

4 / 5
अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील नोरा हिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

5 / 5
 नोरा फतेही फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे.