नोरा फतेही हिच्या हटके अदांवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील नोरा हिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5
अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
2 / 5
नोराने आपल्या डान्स आणि घायाळ अदांनी चाहत्यांना थक्क केलं. सध्या नोरा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नोरा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.
3 / 5
आता देखील नोरा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. नोराच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
4 / 5
सांगायचं झालं तर, ‘दिलबर’ गाण्यावर भन्नाट डान्स केल्यानंतर नोरा हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये तुफान वाढ झाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
5 / 5
नोरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.