बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज, चाहत्यांच्या चुकला काळजा ठोका

| Updated on: Jun 23, 2024 | 3:12 PM

बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीचे काही फोट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नोरा फतेही आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण अभिनेत्री तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5
 नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, डान्स आणि लूकमुळे चर्चेत असते.

4 / 5
आता देखील अभिनेत्री खास लूकमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त नोरा हिचे फोटो व्हायरल होत आहेत.

5 / 5
नोराच्या हटके लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील नोराचा नवा लूक आवडला आहे.