नोरा फतेहीच्या हटके लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष, फोटो तुफान व्हायरल

| Updated on: Jun 08, 2024 | 12:17 PM

अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण अभिनेत्री तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...

1 / 5
अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, डान्स आणि लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
नोराच्या हटके लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील नोराचा नवा लूक आवडला आहे.

3 / 5
अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे.

4 / 5
सोशल मीडियावर नोरा हिने फोटो आणि डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. नोराने आपल्या डान्स आणि घायाळ अदांनी चाहत्यांना थक्क केलं.

5 / 5
नोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.