Pooja Hegde | सलमान खान याची हिरोईन पूजा हेगडे आहे तब्बल इतक्या कोटींची मालकिन, अभिनेत्रीची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
बाॅलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे हिचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना पूजा हेगडे ही दिसत आहे. पहिल्यांदाच सलमान खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना पूजा हेगडे ही दिसणार आहे.