Priyanka Chopra | अमेरिकेत बाथरूममध्ये बसून जेवण करायची आली वेळ, प्रियांका चोप्राने केला धक्कादायक खुलासा, चाहते हैराण
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. बाॅलिवूडवर अत्यंत गंभीर आरोप हे काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने केले. ज्यानंतर अनेकांनी करण जोहर याच्यावर टिका करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी प्रियांका ही तिच्या कुटुंबासोबत भारतामध्ये दाखल झाली होती.