बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंह यांचा रनवे 34 हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. या सिनेमाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला.
रनवे 34 हा सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी अजय देवगन, रकुलप्रीत सिंह, अंगिरा धर, आकांक्षा सिंह हे कलाकार उपस्थित होते.
यावेळी रोहित शेट्टीदेखील उपस्थित होता. अजय आणि रोहितने एकत्र फोटो शूटही केलं.
अजय देवगन या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला ब्लू सूटमध्ये आला होता. त्याच्या लुकला जाणारा गॉगलही त्याने घातला होता.
रकुलने यावेळी कलरफुल ब्लेझर आणि पर्पल कलरची बेलबॉटम पॅन्ट घातली होती.