साडीत रवीना टंडन हिचा हटके लूक, तुम्हीही करु शकता फॉलो…
कोणत्या कर्याक्रमात कसं तयार होऊन जायचं असा प्रश्न कायम महिलांच्या पडलेला असतो. अशात महिला त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींचा एखादा लूक फॉलो करतात. सध्या अभिनेत्री रवीना टंडन हिचा नवीन लूक चर्चेत आहे.