बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री वडिलांचं तोंडही पाहात नाहीत, मनात फक्त तिरस्कार
वडील आणि मुलीच्या नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. पण बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा देखील आहेत. ज्यांनी कधी वडिलांचं तोंड देखील पाहिलेलं नाही. अभिनेत्री वडिलांचा तिरस्कार करतात. आज अभिनेत्री बॉलिवूडवर राज्य करत आहेत. पण वडिलांसोबत कधीच दिसत नाहीत.