बॅकलेस लूकमध्ये अभिनेत्रीच्या दिलखेच अदा, वयाच्या 39 व्या वर्षी देते फॅशन गोल्स
झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकवर चाहते देखील घायाळ झाले आहेत.