सारा अली खान हिचा हटके अंदाज, ग्लॅमरस फोटोशूट करत देतेय फॅशन गोल्स
अभिनेत्री सारा अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. साराने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वफत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.