निसर्गाच्या सानिध्यात सारा शोधते शांतता, फोटो पोस्ट करत म्हणाली…
अभिनेत्री सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री निसर्गाच्या सानिध्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.