शहनाज गिलच्या हटके अदा, चहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल
अभिनेत्री शहनाज गिल (shehnaaz gill) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास कारणामुळे चर्चेत आली आहे. शहनाज हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत...
1 / 5
अभिनेत्री शहनाज गिल (shehnaaz gill) अभिनेता सलमान खान याच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. त्यानंतर अभिनेत्री ‘थँक यू फॉर कमिंग’ सिनेमात झळकली.
2 / 5
दोन सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही. ‘थँक यू फॉर कमिंग’ सिनेमा फ्लॉप ठरला.
3 / 5
पण आता अभिनेत्री सिनेमांमुळे नाहीतर, शहनाज तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहे.
4 / 5
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
5 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. चाहते देखील अभिनेत्रच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.