शिल्पा शेट्टी हिच्या दिलखेच अदा, वयाच्या 48 व्या वर्षी देखील चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. शिल्पा हिने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये शिल्पा प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.