फक्त भारतात नाही तर परदेशात देखील अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील श्रद्धाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.