लाल रंगाच्या साडीत फुलंल श्रद्धा कपूर हिचं सौंदर्य; चाहते म्हणाले, ‘उफ्फ ये आंखे…’
अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र श्रद्धा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.