सिंदूर, केसात माळलेला गजरा… पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय सोनाक्षीचं सौंदर्य
अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न झाल्यापासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम शृंगार करत फोटोशूट करत असते. आता देखील अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.