अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. वेस्टर्न लूकमध्ये सोनाली बोल्ड आणि हॉट दिसत आहे. सोनाली आता बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.