पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली दिसते प्रचंड ग्लॅमरस, फोटो पाहून म्हणाल..
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्रीला चाहते विसरु शकलेले नाहीत. सोनाली आता नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.