सोनाली बेंद्रेच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

| Updated on: Dec 09, 2024 | 3:32 PM

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता सोनाली तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र सोनालीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत अली आहे. अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक आवडला आहे.

2 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. सोनाली कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते.

3 / 5
चाहत्यांनी देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. सध्या सर्वत्र सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
सिंपल लूकमध्ये सोनाली चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. याच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त सोनाली ब्रेंदे हिची चर्चा असायची. आता मात्र सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.