सोनाली बेंद्रे हिच्या हटके अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा, अभिनेत्री म्हणाली…
अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.