सोनाली बेंद्रेचा रॉयल लूक, फोटो पोस्ट करत म्हणते…
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता सोनालीने रॉयल लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.
2 / 5
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री रॉयल फोटोशूट केलं आहे. 'माझ्या मुलाच्या आवडत्या मिठाईसारखे कपडे घातले...' असं पोस्टला कॅप्शन दिल आहे.
3 / 5
एक काळ असा होता जेव्हा सोनालीने दमदार अभिनय करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
4 / 5
आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना कपल गोल्स देत असते.
5 / 5
सोशल मीडियावर देखील सोनाली कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.