सोनाली बेंद्रे हिच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, अभिनेत्रीचे फोटो पाहून म्हणाल…

| Updated on: Oct 29, 2024 | 11:24 AM

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्र हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीच्या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

2 / 5
सोनाली हिचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
एक काळ असा होता जेव्हा सोनालीने दमदार अभिनय करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सोनालीचे सिनेमे आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

4 / 5
आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते.

5 / 5
सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.