दिवाळीसाठी सोनाली बेंद्रेचा परफेक्ट लूक, तुम्हीही करु शकता फॉलो
दिवाळी सणाची तयारी सुरु झाली. अशात सर्वांत आधी पडणार प्रश्न म्हणजे लूक कसा करायचा. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा सिंपल लूक तुम्ही नक्की फॉलो करु शकता... खुद्द सोनालीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.