हिला कोण बोलेल एका मुलाची आई…. पांढऱ्या ड्रेसमध्ये सोनम कपूरच्या हटके अदा
अभिनेत्री सोनम कपूर सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते.