तापसी पन्नू हिच्या काळ्या ड्रेसमध्ये हटके अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री तापसी पन्नू कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.