तब्बूचा बोल्डनेस वयाच्या 52 व्या वर्षीही कायम, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री तब्बू हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री पूर्वी प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजही तब्बूच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.