नॅशनल क्रश तृप्ती साडीत देते चाहत्यांना फॅशन गोल्स, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री तृप्ती डिमरी आता बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करत आहे. अभिनेत्रीचे अनेक सिनेमे लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण आता तृप्तीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.