Urfi Javed : उर्फी कमी होती की काय आता राखीसुद्धा आली; Controversy ‘क्वीन्स’च्या रंगल्या गप्पा
आज उर्फी जावेदला मुंबईतील अंधेरी भागात स्पॉट केलं गेलं.यावेळी तिने लाल रंगाचा हटके वनपीस घातला होता. या ठिकाणी उर्फी जावेदसोबत राखी सावंतदेखील पहायला मिळाली.