उर्मिला मतोंडकर – मोहसिन अख्तर मीर यांच्या लग्नाचे Unseen फोटो व्हायरल, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने देखील पती मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir) याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र उर्मिलाच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.