तिच्या सौंदर्यावर फक्त चाहते नाहीतर, संपूर्ण बॉलिवूड फिदा, पण नाही मिळाली लोकप्रियता

| Updated on: Mar 02, 2024 | 3:32 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान अभिनेत्रींना तयार करता आलं आहे. अशा अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात.

1 / 5
बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी अनेक नव्या अभिनेत्री पदार्पण करतात. पण काही अभिनेत्रींना प्रसिद्धी मिळत नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वाणी कपूर...

2 / 5
वाणी कपूर हिने अभिनेता रणबीर कपूर, रणवीर सिंग यांसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण अभिनेत्रीता एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही.

3 / 5
वाणी कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
वाणी कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीने हॉट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री फिट दिसत आहे. वाणी सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसची देखील काळजी घेते.

5 / 5
वाणी कपूरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा रंगत आहे.