Vaani Kapoor हिच्या हटके अदांवर चाहते घायाळ, कायम देते फॅशन गोल्स

| Updated on: Aug 10, 2024 | 1:37 PM

अभिनेत्री वाणी कपूर हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक प्रचंड आवडतो. सध्या अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

1 / 5
अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) सध्या नुकताच केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
सोशल मीडियावर फक्त आणि फक्त वाणी कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. हॉट ड्रेसमध्ये वाणी हिने फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
वाणी सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करण्यास अपयशी ठरली.

4 / 5
'शुद्ध देसी रोमान्स', 'बेफिक्रे', 'वॉर', 'शमशेरा', 'बेल बॉटम' अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून वाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

5 / 5
वाणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 7.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.