PHOTO | हातभर चुडा, भांगेत सिंदूर, नववधूच्या वेशात खुललं यामी गौतमचं सौंदर्य,पाहा फोटो…

| Updated on: Jul 15, 2021 | 8:31 AM

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. आपल्या साधेपणाने यामी नेहमीच चाहत्यांची मने जिंकते. अलीकडेच अभिनेत्रीने सात फेरे घेतले आहेत.

1 / 6

2 / 6
यामी गौतमने ‘उरी’ फेम दिग्दर्शक आदित्य धर (Aditya dhar) याच्याशी लग्न केले आहे. अभिनेत्रीने अतिशय साधेपणाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सातफेरे घेतले आहेत.

3 / 6
आता लग्नानंतर अभिनेत्री नुकतीच एका ठिकाणी नव वधूच्या रूपात दिसली होती.

4 / 6
अलीकडेच अभिनेत्री भारतीय वधूच्या स्टाईलमध्ये हातभर बांगड्या, आणि भांगेत सिंदूर परिधान केलेल्या लूकमध्ये दिसली आहे.

5 / 6
या दरम्यान, यामीने भारतीय अलंकार परिधान केले होते. तसेच, ती हिरव्या आणि लाल रंगाच्या सूटमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.

6 / 6
लग्नाच्या लूकप्रमाणेच  अभिनेत्रीचा हा सिम्पल लूक देखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे.