बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जरीन खान सध्या सोशल मीडियावर तिच्या सुंदर फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते, आता तिनं काही काळापूर्वी सोशल मीडियावर तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री जरीन खान तिच्या हॉट लूकसाठी संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. या फोटोत तिचा स्टायलिश अंदाज दिसतो आहे.
जरीन या फोटोत प्रचंड सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.
आता सोशल मीडियावर तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
आपल्या बोल्ड अंदाजात जरीन चाहत्यांना घायाळ करत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.