Alia Bhatt | ब्रा दिसली तर काय झालं? जगावर संकट येणारे? महिलांना मागे खेचणाऱ्या वृत्तींवर आलिया भट्टची सडकून टीका
आता मी पूर्वीपेक्षा जास्त संवेदनशील झाले आहे. बरेचदा माझे मित्र म्हणतात तुला काय झाले आहे, तू एवढी आक्रमक का आहेस? आलिया पुढे बोलताना म्हणाली की, बऱ्याच लोकांना असे वाटते की, जर महिलांची ब्रा दिसली तर जगासाठी धोका आहे.