Alia Bhatt | आलिया भट्टने सोशल मीडियावर शेअर केले काही खास फोटो, पाहा आलियाचे क्यूट फोटो

| Updated on: Aug 02, 2022 | 12:31 PM

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया पुन्हा एकदा तिचा बेबी बंप लपवत इन्स्टाग्रामवर फॅशन ट्रेंड दाखवताना दिसली. आलिया भट्टचे हे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आलियाच्या लुकसह तिचा मेकअप देखील खूप सुंदर दिसत आहे. आलियाचे हे खास फोटो सध्या सोशल मिडियावरती तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

1 / 5
गंगूबाई काठियावाडी चित्रपटानंतर डार्लिंग्स चित्रपटातून प्रेक्षकांवर छाप टाकण्यासाठी आलिया भट्ट सज्ज आहे. डार्लिंग्स चित्रपटातून आलिया प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

2 / 5
डार्लिंग्स हा आलिया भट्टचा चित्रपट नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आलियाच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

3 / 5
चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया पुन्हा एकदा तिचा बेबी बंप लपवत इन्स्टाग्रामवर फॅशन ट्रेंड दाखवताना दिसली. आलिया भट्टचे हे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

4 / 5
आलियाच्या लुकसह तिचा मेकअप देखील खूप सुंदर दिसत आहे. आलियाचे हे खास फोटो सध्या सोशल मिडियावरती तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
काही दिवसांपूर्वीच आलियाने आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. हे सांगताना आलियाने एक फोटोही सोशल मीडियावरती शेअर केला होता.