विवेक अग्निहोत्री हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करत प्रियांका चोप्रा हिचे समर्थन केले. इतकेच नाहीतर करण जोहर याच्याविरोधातही एक पोस्ट नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केली होती.