गोल्डन गर्ल जान्हवी कपूर हिच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. गोल्डन ड्रेसमध्ये जान्हवी हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने गोल्डन ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
2 / 5
जान्हवी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
3 / 5
जान्हवी हिने बोल्ड ड्रेसमध्ये काही ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
4 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक केलं आहे.
5 / 5
जान्हवी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील असते चर्चेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिखर पहाडियासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.