लग्नानंतर स्वतःला अशा रुपात पाहून रडू लागली सोनाक्षी सिन्हा, प्रत्येक महिलेला आठवेल आयुष्यातील ‘तो’ क्षण
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहेत. आता देखील अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनच्या माध्यमातून भावना देखील व्यक्त केल्या आहेत. शिवाय स्वतःला वेगळ्या रुपात पाहून सोनाक्षी भावूक देखील झाली... सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सोनाक्षीने 10 फोटो पोस्ट केले आहेत.