बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परदेशात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, रॉयल लूकवर चाहते फिदा
अभिनेत्री कायम त्यांच्या रॉयल लाईफस्टाईल आणि महागड्या जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. महागडे कपडे, गाड्या.. अभिनेत्रींच्या इत्यादी गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.