Brooklyn Nine-Nine Season 8 : बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यावर आधारित वेब सीरीज, ब्रूकलिन नाईन-नाईन प्रेक्षकांच्या भेटीला

| Updated on: Aug 14, 2021 | 8:20 AM

हा शो भारतातील कोणत्याही स्ट्रीमिंग अॅपवर पाहण्यासाठी उपलब्ध नाहीये. या शोचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. (Brooklyn Nine-Nine Season 8: Web series based on the boss-employee relationship)

1 / 5
ब्रुकलिन नाइन-नाइन इतका लोकप्रिय झाला की आता हा कॉमेडी शो त्याचा आठवा सीझन घेऊन येत आहे. ब्रुकलिनचा आठवा सीझन हा त्याचा शेवटचा भाग आहे, जो पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. प्रेक्षक या अमेरिकन ड्रामा शोचे सात सीझन नेटफ्लिक्सवर पाहू शकतात, पण 8th वा सीझन तुम्हाला नेटफ्लिक्सवर नाही तर एनबीसीवर उपलब्ध असेल.

2 / 5
हा अमेरिकन शो एक बॉस आणि त्याच्या कर्मचाऱ्यांमधील हलक्या विनोदी संबंधांचं चित्रण करतो. या शोचा आठवा सीझन अमेरिकेत भारतीय वेळेनुसार 12 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे.

3 / 5
भारत आणि अमेरिका यांच्यात प्रचंड वेळेचा फरक आहे, त्यामुळे हा शो 12 तारखेला अमेरिकेत सकाळी साडेदहा वाजता प्रसारित करण्यात आला.

4 / 5
हा शो भारतातील कोणत्याही स्ट्रीमिंग अॅपवर पाहण्यासाठी उपलब्ध होणार नाहीये. या शोचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

5 / 5
नेटफ्लिक्स किंवा इतर कोणत्या अॅपवर अपलोड केल्यावर तुम्ही हे पाहू शकता. एनबीसी चॅनेल किंवा अॅप सर्वत्र उपलब्ध नाही हे आपल्याला माहीत आहे.