आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनेसोबत साजरी केली दिवाळी, पाहा दोघांचे खास फोटो!
रणबीर कपूर आणि आलिया भट्टसाठी यंदाची दिवाळी खूप खास होती. कारण दोघांनीही एकत्र दिवाळी साजरी केली आहे. दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी आलिया भट्टने निळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर रणबीरने काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.