Parineeti Raghav Photos | परिणीती चोप्रा हिच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा, साखरपुड्यातील अत्यंत भावूक करणारे फोटो

| Updated on: May 22, 2023 | 3:44 PM

बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा 13 मे रोजी दिल्ली येथे पार पडलाय. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा झालाय. चाहते आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. नुकताच यांच्या सारखपुड्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 5
 बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा 13 मे रोजी दिल्लीत पार पडलाय.

2 / 5
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला राजकिय मंडळींनी हजेरी लावली. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा पार पडलाय. या साखरपुड्याचे काही खास फोटो व्हायरल झाली आहेत.

3 / 5
परिणीती चोप्रा ही साखरपुड्याच्या वेळी अत्यंत भावूक झाल्याचे देखील दिसले. एका फोटोमध्ये साखरपुड्यात परिणीती चोप्रा ही रडताना देखील दिसत आहे. राघव चड्ढा हा परिणीतीचे अश्रू पुसताना दिसतोय.

4 / 5
दुसऱ्या एका फोटोमध्ये परिणीती चोप्रा ही भावूक होऊन राघव चड्ढा याला मिठी मारताना दिसत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील हे अत्यंत खास फोटो आहेत.

5 / 5
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडन येथे झाली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शेवटी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी साखरपुडा केलाय.