अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया तिच्या किलर स्टाईलसाठी ओळखली जाते. जॉर्जिया सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो शेअर करते.
जॉर्जिया आणि अरबाज खान गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघेसोबत सुट्टी देखील घालवतात, ज्याचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात.
जॉर्जियाची फॅन फाॅलोइंग अरबाज खानसोबत नाव जोडल्यानंतर प्रचंड वाढली आहे. इतकेच नव्हेतर जॉर्जिया देखील चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
नुकताच जॉर्जिया हिने सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जॉर्जियाचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
अरबाज आणि जॉर्जिया यांच्या वयामध्ये तब्बल 20 वर्षांचे अंतर आहे. अरबाज आणि जॉर्जिया लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.