Sidharth Malhotra And Kiara Advani | वाढदिवस दुबईत सेलिब्रेट करून सिद्धार्थ आणि कियारा भारतात परतले, पाहा दोघांचे काही खास फोटो
कियारा आणि सिद्धार्थ दोघेही वाढदिवसानिमित्त दुबईला गेले होते. सिद्धार्थ मल्होत्राने दुबईमध्ये कियाराचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने कियारा अडवाणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.