मौनी रॉय तिच्या स्टाईलने सर्वांना वेड लावते. अभिनेत्री दररोज तिचे खास फोटो शेअर करून प्रत्येकाना घायाळ करते.
मौनी अशीच एक अभिनेत्री आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याच कारणामुळे ती तिचे फोटो इन्स्टाग्रामवर जोरदार शेअर करत असते.
मौनीने इन्स्टाग्रामवर साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीने अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये साडी परिधान केली आहे.
तिचा हा अवतार प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे. तिचे हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
मौनीला नागिन आणि देवों के देव महादेव या शोमध्ये खूप यश मिळालं होतं.