Ketaki Mategaonkar : ‘टाईमपास’ फेम केतकी माटेगावकरचा कूल अंदाज, पाहा फोटो
आता केतकीनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केतकीचा हा सुंदर अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. (Cool look of 'Timepass' fame Ketaki Mategaonkar, see photo)
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकर उत्तम गायिकासुद्धा आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे.
2 / 5
केतकीनं तानी, टाईमपास, टाईमपास 2, फुंतरु, काकस्पर्श अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
3 / 5
आता केतकीनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केतकीचा हा सुंदर अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
4 / 5
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. केतकीचा हा अंदाज भुरळ पाडणारा आहे.
5 / 5
केतकी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.