दोन मुलींच्या वडिलासोबत दलजीत कौर करत आहे नव्या आयुष्याची सुरूवात, जाणून घ्या कोण आहे निखिल पटेल?
दलजीत कौर गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. आज दलजीत कौर ही दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. यापूर्वी तिच्या मेहंदी कार्यक्रमातील आणि हळदीमधील काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.